'जै श्रीराम' घोषणा कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावत नाही. अशाप्रकारे ओरडणे चुकीचे नाही, असे म्हणत प्रकरण रद्द केलेल्या उच्च न्यायालयाचा
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सभागृहात विधेयक मांडतील. त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना 'व्यापक चर्चेसाठी ते संसदेच्या संयुक्त समितीकडे सोपवावे' अशी विनंती करतील.
अन्नातील प्रथिनांची कमतरता संप्रेरकांचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे मूडवर परिणाम होतो आणि नैराश्य, चिडचिड यासारख्या समस्या निर्माण होतात. शिवाय, शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी प्रथिनेयुक्त अन्न खाणे महत्त्वाचे आहे.
तिथल्या दुकानाच्या मालकानेही त्यांना कचरा टाकू नका, पोलिस आले तर दंड आकारतील असे सांगितले तरी ऐकले नाही.
केंद्र सरकारच्या भिक्षाटन मुक्त शहर योजनेअंतर्गत इंदूर शहराला भिक्षाटनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ च्या १ जानेवारीपासून भिक्षा देणाऱ्यांवर एफआयआर दाखल केली जाईल.
इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित करणार्यांनी निवडणूक आयोगाला त्यातील त्रुटींचे प्रात्यक्षिक दाखवावे. केवळ आरोप करणे पुरेसे नाही. इव्हीएम हॅक करता येतात असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून ते सिद्ध करावे.
थंडीच्या दिवसात आपल्या अंथरुणाची स्वच्छता राखणे फार महत्वाचे असते. खासकरुन चादर व्यवस्थितीत धुतल्यानंतर सुकवणे टास्क असतो. पण तुम्हाला माहितेय का, मळलेल्या किंवा अस्वच्छ अंथरुणामुळेही काही आजार मागे लागू शकतात?
अवघ्या काही दिवसानंतर नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. यावेळी बहुतांशजण आयुष्यासंबंधित एखादा संकल्प करुन नव्या वर्षाला सुरुवात करतात. अशातच नव्या वर्षात आरोग्यासंबंधित काही नियम काटेकोरपणे फॉलो केल्यास नक्कीच तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते.