Turmeric and Lemon Water Benefits : लिंबू आणि हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होऊ शकते. याशिवाय हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी बॅक्टेरिल गुण असल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-3, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळण्यासह मेटाबॉलिज्म बूस्ट होते. पण चिया सीड्सचे किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
बडीशेपच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील फॅट्स कमी होतात. पचनक्रियाही सुधारली जाते. जाणून घेऊया ब्लड शुगरच्या रुग्णांनी बडीशेपचे कशा पद्धतीने सेवन करावे याबद्दल सविस्तर...
सीबीआयने रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव, माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता आणि इतर आरोपींविरुद्ध आयआरसीटीसी हॉटेल निविदा घोटाळ्याप्रकरणी आरोपांवर युक्तिवाद पूर्ण केला आहे.
Skin Care Tips : बदलत्या ऋतूच्या कारणास्तव त्वचा बिघडली जाते. अशातच घरच्याघरी काही खास उपायांनी चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा खुलवू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकार ० ते १४ वयोगटातील मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाढत्या कर्करोगाच्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करत ही घोषणा केली.
महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर नऊ विकेट्सने विजय मिळवला. मिनू मणी आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.