विक्रीत ही कार एक नंबर, किंमत फक्त ६ लाख; ३३च्या मायलेजमध्ये फिरा आणि एन्जॉय करा
मारुती डिझायरने नोव्हेंबर महिन्यात विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. या गाडीच्या किमतीत मोठी कपात झाली असून, ती आता नवीन स्टायलिश डिझाइन, ९-इंच टचस्क्रीन आणि सनरूफ सारख्या आकर्षक वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.

विक्रीत हि कार एक नंबर, किंमत फक्त ६ लाख; ३३च्या मायलेजमध्ये फिरा आणि एन्जॉय करा
मारुती डिझायर गाडीचा अनेक वर्षांपासून मोठा दबदबा निर्माण झाला आहे. नोंव्हेंबर महिन्यात या गाडीची विक्री एक नंबरवर होती आणि आपण या गादीबद्दल माहिती जाणून घेऊया.
स्विफ्ट गाडीची किती झाली विक्री?
स्विफ्ट गाडीची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, तिने पुन्हा एकदा देशातील टॉप-१० कारच्या यादीत क्रमांक २ मिळवला आणि सेडान सेगमेंटमध्ये नंबर १ कार बनली. २०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री करणारी मारुतीची ही एकमेव कार होती.
किंमत किती आहे?
मारुती डिझायरच्या बेस व्हेरिएंट, LXI ची पूर्वी किंमत ₹६,८३,९९९ होती आणि आता ती ₹६,२५,६०० (एक्स-शोरूम) पर्यंत कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ किंमत ₹५८,३९९ ची कपात करण्यात आली आहे.
मारुती डिझायरची वैशिष्ट्ये
नवीन मारुती डिझायर फ्रंट बंपर आणि स्टायलिश एलईडी हेडलाइट्समुळे वेगळी दिसत असते. यात रुंद ग्रिल आणि पुन्हा डिझाइन केलेले फॉग लॅम्प देखील आहेत.
९ इंच टचस्क्रीन
मारुती डिझायरच्या इंटीरियरमध्ये बेज आणि ब्लॅक थीम आणि डॅशबोर्डवर फिनिशिंग भारी आहे. त्यात क्रूझ कंट्रोल, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी वायरलेस सुसंगततेसह ९-इंच टचस्क्रीन, अॅनालॉग ड्रायव्हर्स डिस्प्ले, मागील व्हेंट्ससह एअर कंडिशनिंग आणि सिंगल-पेन सनरूफ सारख्या वैशिष्ट्यांसह येते.
इंजिन आणि पॉवरट्रेन
मारुती डिझायरच्या इंटीरियरमध्ये बेज आणि ब्लॅक थीम आणि डॅशबोर्डवर फिनिशिंग भारी आहे. त्यात क्रूझ कंट्रोल, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी वायरलेस ९-इंच टचस्क्रीन, अॅनालॉग ड्रायव्हर्स डिस्प्ले, मागील व्हेंट्ससह एअर कंडिशनिंग आणि सिंगल-पेन सनरूफ सारख्या वैशिष्ट्यांसह येते.

