संत्री खाल्ल्यानंतर साल फेकुन देताय?, असा बनवा व्हिटॅमिन सी टोनरसंत्र्याच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, हायड्रेटिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हा टोनर बनवण्यासाठी, संत्र्याची साल उकळून, त्यात व्हिटॅमिन ई आणि गुलाबपाणी मिसळा.