गुगलने व्यवस्थापन स्तरावर १०% कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यात डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडेंट पातळीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. OpenAI सारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वास्तुनुसार, घरात विशिष्ट फोटो लावल्याने भाग्य चमकू शकते. समस्या दूर होऊ शकतात. करिअर, सुख-समृद्धी, शांती, आर्थिक लाभ, प्रेम जीवनात सुधारणा होण्यासाठी धावत्या घोड्याचे, नाचणाऱ्या मोराचे, महात्मा बुद्धांचे, उमललेल्या कमळाचे, राधा-कृष्णाचे चित्र लावा.