संत्री खाल्ल्यानंतर साल फेकुन देताय?, असा बनवा व्हिटॅमिन सी टोनर
Lifestyle Feb 21 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Freepik
Marathi
संत्र्याचे फायदे
संत्र्यात भरपूर व्हिटॅमिन सी, ज्याने त्वचा निरोगी, चमकदार बनते. संत्र्याच्या सालीत असतो हायड्रेटिंग, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, जो मुरुमे, पिग्मेंटेशन, सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो.
Image credits: Pinterest
Marathi
संत्र्याच्या सालीचा टोनर कसा बनवावा?
पॅनमध्ये थोडे पाणी घ्या.
त्यात संत्र्याची साल घालून उकळा.
पाणी नारंगी रंगाचं आणि अर्ध होईपर्यंत उकळू द्या.
Image credits: Pinterest
Marathi
संत्र्याची साल गाळा
पाणी उकळल्यानंतर, संत्र्याच्या सालीला गाळणीच्या मदतीने गाळा.
Image credits: Freepik
Marathi
व्हिटॅमिन ई आणि गुलाब पाणी
गाळलेल्या पाण्यात 2-3 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गुलाब पाणी घाला.
Image credits: Freepik
Marathi
स्प्रे बॉटलमध्ये मिश्रण भरून
सर्व मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावा.
Image credits: Freepik
Marathi
त्वचेसाठी फायद्याचे टोनर
संत्र्याचा व्हिटॅमिन सी टोनर त्वचेला हायड्रेट करतो, पोत सुधारतो आणि छिद्रं घट्ट करतो.
Image credits: Freepik
Marathi
संत्र्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म
हे टोनर त्वचेला स्वच्छ ठेवतो, मुरुमे आणि डाग टाळतो.
Image credits: Freepik
Marathi
चमकदार आणि निरोगी त्वचा
व्हिटॅमिन सी टोनरचा नियमित वापर केल्यास त्वचा घट्ट आणि ताजगीदार राहते, सुरकुत्या कमी होतात, आणि चमक वाढते!. आता संत्र्याच्या सालीचा टोनर वापरा आणि तुमच्या त्वचेसाठी नवा बदल घडवा!