Ayodhya Ram Mandir : शरयू घाटावरील आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचा आढावा घेण्यासाठी ‘एशियानेट न्यूज’ची टीम येथे दाखल झाली आहे. उद्घाटन सोहळ्याच्या तयारीदरम्यान भाविकांची शरयू नदीच्या काठावरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाविक मोठ्या संख्येने आरतीमध्ये सहभागी होत आहेत आणि दीपदान देखील करताहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आणखी वाचा 

WATCH VIDEO : प्रभू श्री राम यांची जीवनकथा पाहण्यासाठी भाविकांची शरयू घाटावर गर्दी

Ayodhya Ram Mandir : रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्यानगरी झाली 'राममय'

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण