सार

Ayodhya Ram Mandir : शरयू घाटावर भाविकांना मोठ्या पडद्यावर प्रभू श्री राम यांच्या जीवनाची कथा पाहायला मिळत आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ…

Ayodhya Ram Mandir : एशियानेट सुवर्णा न्यूजचे संपादक अजित हनामक्कनवर प्रभू श्री राम यांच्या अयोध्यानगरीत पोहोचले आहेत. येथे त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीची सविस्तर माहिती जाणून घेतली. शरयू घाटावर प्रोजेक्टर आणि एलईडीच्या माध्यमातून भाविकांना प्रभू श्री राम यांच्या जीवनाची कथा दाखवली जात आहे.

प्रभू श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित कथा पाहण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने जमा होत आहेत.

आणखी वाचा : 

Ayodhya Ram Mandir : रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्यानगरी झाली 'राममय'

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक