सार

Ayodhya Ram Mandir : श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी येथील अन्य मंदिरांमध्ये सजावटीचे काम सुरू आहे.

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री राम यांच्या अयोध्यानगरीमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘एशियानेट न्यूज’ची टीम येथे दाखल झाली आहे. यावेळेस येथे आम्हाला रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरात चहुबाजूंनी केवळ ‘जय श्री राम’ नामाचा जयघोष ऐकू येत आहेत. संपूर्ण अयोध्यानगरी प्रभू श्री रामाच्या नामात रंगली आहे. दुसरीकडे लता मंगेशकर चौकातही लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. स्थानिकांसह पर्यटक देखील येथे सेल्फी घेत सुंदर-सुंदर आठवणींची साठवण करत आहेत.

आणखी वाचा 

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत होणार पूर्ण? जाणून घ्या UPDATES

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक