Weather Update : पुढील 10 दिवसांत देशाच्या हवामानात मोठे बदल होत असून दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे तामिळनाडू, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Rapido Driver Earns 1 Lakh Per Month : पैसे कमावणे जितके कठीण आहे, तितकेच सोपेही आहे, असे म्हटले जाते. मनात जिद्द असेल तर पैसे कमावणे मोठी गोष्ट नाही, असं एक रॅपिडो ड्रायव्हर सांगतोय. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे.
Cyclone Alert Andhra Pradesh IMD Warns : आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिला आहे.
Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा-डॉ. मुजम्मिल पिठाच्या गिरणीत युरिया बारीक करून स्फोटके बनवत होता. NIA च्या तपासात 2900 किलो बॉम्ब बनवण्याचे साहित्य, दोन गुप्त खोल्या आणि डॉक्टरांचे संपूर्ण टेरर मॉड्यूल समोर आले आहे.
8th Pay Commission update : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये बदल आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी युनियनने केली आहे. युनियनने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची आणि १ जानेवारी २०२६ पासून शिफारशी लागू करण्याची मागणी केली आहे.
Nitish Kumar took oath 10th times as CM : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Anmol Bishnoi Deported From US To India : फरार गँगस्टर अनमोल बिश्नोई, जो बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड होता, त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. तो दिल्लीच्या विमानतळावर आज उतरला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर एनआयए त्याला ताब्यात घेईल.
PM Kisan 22nd Installment : पीएम किसानचा 21वा हप्ता आज 19 नोव्हेंबर रोजी जमा होत आहे. यावेळी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये येणार आहेत. यानंतर 22व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू होईल. जाणून घ्या, पुढचा हप्ता कधी येणार...
Bengaluru Woman Wrong Way Driving : बंगळूरुमध्ये चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्या एका महिलेने ऑटोरिक्षाला धडक दिली, त्यानंतर वाद घातला आणि बैयप्पनहल्लीजवळ 1 किलोमीटरची वाहतूक कोंडी केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Delhi Man Offers Free Seoul Trip Tickets : साखरपुडा मोडल्याने दुःखी झालेल्या दिल्लीच्या आशिष गुप्ताने सिओलची २ मोफत राऊंड-ट्रिप तिकिटे देऊ केली आहेत. ही तिकिटे फक्त 'आशिष' आणि 'राशी' नावाच्या जोडप्यासाठीच वैध आहेत.
India