अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीय बाजारात खळबळ उडवून देण्याचे संकेत दिले आहेत. हिंडेनबर्गने 'भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे' असे म्हटले आहे, पण नेमके काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राहुल गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची कोणतीही तरतूद नाही.
Independence Day 2024 Bhashan in Marathi : येत्या 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. अशातच 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण देण्याची तयारी करत असाल तर पुढील काही सोपे आणि दमदार भाषण नक्कीच कामी येऊ शकते.
राज्यसभा खासदार जय बच्चन आणि सभापती जगदीप धनकर यांच्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार वादावादी झाली. धनकर यांनी बच्चन यांना त्यांच्या वक्तव्यावरून आणि देहबोलीवरून सुनावले.
स्वातंत्र्य दिनावेळी भारताच्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना सलाम केला जातो. याशिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशातच बॉलिवूडमधील काही डायलॉग्स आहेत जे मातृभूमीला सलाम करतात.
दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना १७ महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याने पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांचा प्रोफाइल पिक्चर बदलला असून त्यांनी त्याबाबतची माहिती ट्विट टाकून दिली आहे. भारत सरकार सलग ३ वर्षांपासून ‘हर घर तिरंगा’ ही योजना राबवत आला आहे.
भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लाखो शूर पुत्रांनी सर्वस्व अर्पण केले. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले.
1857 च्या सैनिकांच्या उठावाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली. 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य कायदा संमत झाला. त्यामुळे भारताची फाळणी झाली.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या शूर सुपुत्रांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. या काळात स्वदेशीपासून भारत छोडोपर्यंत अनेक मोठी आंदोलने झाली.
India