देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना घरी जाऊन भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होते.
ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या झोमॅटो डिलिव्हरी एजेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो एजंट युपीएससी संदर्भातील व्हिडीओ पाहत असल्याचे दिसून आले आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या 1974 मध्ये कचाथीवू श्रीलंकेला सोपवण्याच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी लोकसभेत याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता.
शनिवारी संध्याकाळपासून ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला त्यानंतर त्याचे ट्रेंडमध्ये रूपांतरण झाले. या फोटोत पांढऱ्या बॅकग्राउंडवर 'क्लिक हिअर' असं लिहिलेल आहे आणि त्यावर एक बाण दाखवण्यात आला आहे.नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊया.
केक खाल्ल्यानंतर मुलीसह संपूर्ण कुटुंबाची प्रकृती खालावली. घरात पाच जण होते. सर्वात लहान मुलीचा जीव वाचला कारण तिने केक खाल्यानंतर उलटी केली होती.
अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत जवळपास आली आहे आणि 31 मार्चपर्यंत ते भरण्यात अयशस्वी झाल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका 60 वर्षीय दलित महिलेची शेळी शेतात गेल्याने तिला मारहाण करण्यात आली. शेत मालकाने महिलेला काठीने मारहाण करून शिवीगाळ केली.
भारतात आता आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रेकक्षकांमध्ये कोणता संघ जिंकेल यावरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू या आयपीएलमध्ये खेळत असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले असून ते लोकसभेला पक्षाकडून उभे राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप केले जातात. अशावेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ होत असते.