भारतातील लोकप्रिय युट्युबर अभ्रदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला अँग्री रँटमॅन म्हणूनही देखील ओळखले जात होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याचे आज निधन झाले आहे.
इस्राइलची संरक्षण पद्धती मजबूत असून त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पद्धती जाणून घ्यायला हवी.
रामनवमीनिमित्त बुधवारी दुपारी 12 वाजता अयोध्येतील भव्य राम मंदिरात राम लल्लाचा सूर्य टिळक सोहळा पार पडला. यादरम्यान तीन मिनिटे राम लल्लाचा सूर्याभिषेक झाला.
राम नवमीच्या दिवशी राम लल्लाच्या चेहऱ्यावर लेप लावला जातो. हा लेप लावल्यास चेहऱ्यावर तेजस्वी रूप येते.
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हीसेस म्हणजेच IAS,IPS,IFS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होतात,त्यासाठी किती वेळ लागतो याबाबद्दल जाणून घ्या. कालच सिव्हिल सर्व्हीस २०२३ परीक्षेचा निकाल लागला आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रामनगरी अयोध्यामध्ये राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी येथे भाविक भक्त देशभरातून आल्याचे सांगण्यात येत आहे. राम लल्लाचा सूर्य टिळक कार्यक्रम हा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
RBI Action : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकाचवेळी दोन बँकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अशातच तुमचेही खाते या बँकांमध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
सोन्याचे भाव येत्या काही दिवसांमध्ये वाढत चालले आहेत. आता ते किती वाढू शकतात, ते आपण समजून घेऊ.