नागरिक किंवा सरकार दोघांनीही आपल्या कर्तव्यांचे पालन इमानदारीने करावं.
प्रत्येक क्षेत्र आणि समाजाला विकासाचा लाभ हा सारखाच मिळायला हवा, सबका साथ, सबका विकास व्हायला हवा.
भ्रष्टाचारी व्यक्तीचा स्वीकार करायचा नाही, समाजात संबंधित व्यक्तीचा स्वीकार केला जाऊ नये.
देशातील न्याय, परंपरेचे पालन आणि नियम याबाबत देशाच्या नागरिकांमध्ये अभिमान असायला हवा. चेहऱ्यावरून गर्वाचे भाव दिसून यायला हवेत.
गुलामी मानसिकतेतून मुक्त व्हावं. देशाच्या स्वातंत्र्यावर गर्व असायला हवा.
देशातील राजकारणाला परिवारवादापासून सुटका मिळायला हवी.
संविधानाचा सन्मान करावा. राजकीय कारणासाठी संविधानाचा वापर करू नये.
संविधानाप्रती मनात आदरभाव ठेवून ज्या वर्गांना आऱक्षण मिळत आहे, त्यांच्याकडून ते हिरावून घेऊ नये. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यावर बंदी घालण्यात यावी.
वुमेन लीड डेव्हलपमेंटमध्ये भारत जगात सर्वात पुढं असायला हवा.
राज्याच्या विकासात देशाचा विकास, तोच आमचा विकास हा मंत्र असायला हवा.
एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र कायम पुढं असायला हवा.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण: ...तर अतुल यांचा जीव वाचू शकला असता
अतुल सुभाषच्या 12 अंतिम इच्छा, पत्नी निकिता आणि मुलावर केली भविष्यवाणी
UPSC Mains Result 2024: UPSC मुख्य परीक्षा 2024 चा निकाल झाला जाहीर
संजय मल्होत्रा यांचा IIT पासून RBI Governor पर्यंतचा प्रवास जाणून घ्या