तुटलेली सीट, अनेकांनी वापरलेली उशी, १९८५ च्या टीव्ही स्क्रीन... एकंदरित, एअर इंडियातील बिझनेस क्लास प्रवास हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रवास अनुभव होता, असे यूट्यूबरने म्हटले आहे.
'जै श्रीराम' घोषणा कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावत नाही. अशाप्रकारे ओरडणे चुकीचे नाही, असे म्हणत प्रकरण रद्द केलेल्या उच्च न्यायालयाचा
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सभागृहात विधेयक मांडतील. त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना 'व्यापक चर्चेसाठी ते संसदेच्या संयुक्त समितीकडे सोपवावे' अशी विनंती करतील.
तिथल्या दुकानाच्या मालकानेही त्यांना कचरा टाकू नका, पोलिस आले तर दंड आकारतील असे सांगितले तरी ऐकले नाही.
केंद्र सरकारच्या भिक्षाटन मुक्त शहर योजनेअंतर्गत इंदूर शहराला भिक्षाटनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ च्या १ जानेवारीपासून भिक्षा देणाऱ्यांवर एफआयआर दाखल केली जाईल.
इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित करणार्यांनी निवडणूक आयोगाला त्यातील त्रुटींचे प्रात्यक्षिक दाखवावे. केवळ आरोप करणे पुरेसे नाही. इव्हीएम हॅक करता येतात असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून ते सिद्ध करावे.
लोकसभेत 'एक देश एक निवडणुक' विधेयक मांडण्यात येणार आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील आणि भाजपने आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.
हा एक विशेष प्रकारचा अंडरगारमेंट बाजारात आला आहे. चेन आणि बेल्ट असलेला हा अंडरगारमेंट सुमारे ₹६,००० किमतीचा आहे.
नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याबाबतच्या आपल्या पूर्वीच्या विधानाचे समर्थन केले आहे. भारताला अव्वल स्थानावर नेण्यासाठी तरुणांनी कष्ट करायला हवेत, असे ते म्हणाले.
मनालीतील अटल बोगद्याजवळ बर्फाच्छादित रस्त्यावर कारचा ताबा सुटून ती मागे सरकली.
India