Lalu Yadav IRCTC Scam : दिल्लीतील एका न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव आणि इतर अनेकांवर कथित IRCTC घोटाळा प्रकरणात विविध फौजदारी आरोप निश्चित केले.
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए (NDA) मध्ये जागावाटप झाले आहे. भाजप आणि जदयू प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. लोजपाला २९ आणि आरएलएम (RLM) व हम (HAM) यांना प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत.
Congress Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई एक चूक होती. त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींना आपल्या प्राणाने चुकवावी लागली.
Air India : अमृतसर-बर्मिंगहॅम फ्लाईट एआय ११७वर अचानक RAM एअर टर्बाइन (RAT) तैनात झाल्यानंतर DGCA ने एअर इंडियाला Boeing 787 फ्लाइटवरील आपत्कालीन प्रणालीची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील एका कृषी कार्यक्रमात बोलताना, काँग्रेसवर भारतातील मागास जिल्ह्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि 'आकांक्षित जिल्हा योजने'च्या यशावर प्रकाश टाकला.
PM Dhan Dhanya Krishi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी क्षेत्रासाठी दोन मोठ्या योजना सुरू करणार आहेत. यातील पहिली योजना पीएम धन-धान्य कृषी योजना आहे. यासोबतच मोदी सरकार डाळींमध्ये आत्मनिर्भरता मिशनही सुरू करणार आहे.
तामिळनाडूचे अब्दुल आलिम, जे एकेकाळी झोहो कंपनीत सुरक्षा रक्षक होते, आज त्याच कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कठोर परिश्रम, शिकण्याची जिद्द आणि एका वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी पदवी नसतानाही केवळ कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले.
TCS UK Jobs : टीसीएसने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी पुढील 3 वर्षांत यूकेमध्ये 5,000 नवीन नोकऱ्या निर्माण करणार आहे आणि लंडनमध्ये नवीन AI एक्सपीरियन्स झोन उघडणार आहे.
PM Kisan 21st Installment : पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दिवाळीपूर्वी पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण अनेक शेतकरी अजूनही काही गोष्टींबद्दल गोंधळलेले आहेत. या लेखात जाणून घ्या 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे...
Jaish e Mohammed : गुप्तचर सूत्रांनी इशारा दिला आहे की महिला विंगचा वापर 'मानसिक युद्ध आणि भरती'साठी केला जाईल. हा भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो. महिलांच्या माध्यमातून छुपे युद्ध लढण्यावर ही संघटना भर देत आहे.
India