केरळमधील तिरुअनंतपुरम येथून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना लोकसभेचे तिकीट भाजपकडून देण्यात आले आहे. येथून काँग्रेसने शशी थरूर यांना आधीच तिकीट दिले आहे.
टांझानियन रिलस्टार किली पॉल परत एकदा प्रसिद्ध झाला आहे. त्याने काय सांगू राणी तिला या गाण्यवर डान्स केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये बोगद्याचे उद्घाटन केले आहे. द्वि-लेन बोगदा (सेला बोगदा) हा एक अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो
भारतीय सैन्याने आपल्या तोफखाना अग्निशमन क्षमतेला बळ देण्यासाठी चीनच्या उत्तर सीमेवर स्वदेशी विकसित आणि उत्पादित पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमच्या दोन नवीन रेजिमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे संरक्षणात वाढच केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा अभयारण्याचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी येथील हत्तींना आपल्या हाताने अन्न खाऊ घातले.
रशियन सैन्यात भारतीय पर्यटकांना आणि नोकरीच्या आशेने गेलेल्या लोकांना भरती करण्यात आले आहे. याबद्दलच्या तक्रारी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे करण्यात आल्या आहेत.
आरबीआयने पेटीएमवर बंदी आणल्यामुळे फोन पे आणि गुगल पेचे ग्राहक वाढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर यशस्वी महिलांच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच यासोबतच त्यांनी केंद्राच्या योजनांची माहिती दिली आहे.
बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून सातत्याने तपास केला जात आहे. अशाच संस्थेने बंगळुरु, मुंबईसह दिल्लीतून तीन जणाना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कर्नाटकातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधा कृष्ण यांच्या नावाचा समावेश आहे.