लोकसभा निवडणुकीच्या काळात एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप केले जातात. अशावेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ होत असते.
पुण्यातील लोणावळा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे पॉर्न व्हिडीओ बनवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये विविध राज्यांमधील तरुण आणि तरुणींना पकडण्यात आले आहे.
वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने अत्याधिक रोख रक्कम वापरल्याचे इन्कम टॅक्स विभागाला आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्याच्या 514 लोकसभा खासदारांपैकी 225 (44%) ने नोंदवले आहे की त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल आहेत. एडीआर (असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) ने खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणाच्या आधारे ही माहिती दिली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असते. त्यातही भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे.
राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर अनेक घटना दिल्ली सरकारमध्ये घडताना दिसत आहेत. दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलास गेहलोत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठी शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा पोहचला आहे. सध्या अन्सारीच्या घराबाहेर, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय नौदलाने अदनच्या खाडीतून समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका ईराणी जाहाजाला सोडवले आहे. याशिवाय जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांच्या चालक दलाचीही सुटका केली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या कायमच अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स हा संघ सलग दोन सामने हारला असून आगामी काळात त्याच काय होत हे लवकरच लक्षात येईल.