प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जया किशोरी, स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांसारख्या मान्यवरांनी गंगामातेचे आशीर्वाद घेतले. भाविकांवर हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
दीर्घ अंतराच्या विमान प्रवासात प्रवाशांना १०-१२ तास घालवावे लागतात. अनेकदा प्रवासादरम्यान प्रवासी काही अशा कृती करतात ज्यामुळे इतर प्रवासी आणि एअरहोस्टेसही लाजतात. मारिका नावाच्या माजी एअरहोस्टेसने अशाच एका जोडप्याचे गुपित उघड केले आहेत.
“मी त्या नंबरवर फोन केला तेव्हा एकाने फोन उचलला आणि मला सांगितले की तो दिल्ली पोलिसांचा वसंत कुंज येथील हेड कॉन्स्टेबल सुनील कुमार आहे.”
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली रेस्टॉरंट चालवतो. दिल्लीसह हैदराबादमध्येही त्याचे हॉटेल आहे. तिथे विकल्या जाणाऱ्या एका प्लेट मक्याच्या भुट्ट्याची किंमत पाहून एका विद्यार्थिनीला धक्का बसला. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
'माझ्या घरकाम करणाऱ्या महिलेने काल राजीनामा दिला. का? कारण आम्ही तिला ₹१,००० जास्त देण्यास तयार नव्हतो' असे मीनालने लिहिले आहे.