काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्रात जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो पण आता तो परत ईडी कारवाईमुळे माहिती झाला आहे.
राहुल गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमधील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राहुल गांधी यांचा प्रवास मोठ्या अडथळ्यांचा झाला असून त्यांचा जीवनप्रवास समजून घेऊयात
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळासाठी पात्रता मिळवली असून ते लवकरच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सनातन परंपरेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वारका पूजेवरूनही एक विधान केले आहे.
देशातील सर्वसामान्यांना आता कांदा रडवणार नाही आहे. खरंतर, कांद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशातच भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळण्याची आशा आहे. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या शक्यतेचा विचार करणार असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.
हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर रोहित शर्माने त्याचे मौन सोडले आहे.
अदानी समूहाला सेबीच्या वतीने नोटीस देण्यात आली असून याबाबतची माहिती कंपनीने दिली आहे.