MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी

अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी

नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना आराम करण्याची संधी मिळेल. या महिन्यात गुरुनानक जयंती, बालदिन आणि गुरु तेग बहादुर शहादत दिनानिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Nov 03 2025, 02:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी
Image Credit : Getty

अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी

नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळांना मोठ्या प्रमाणावर सुट्या मिळणार आहेत. या सुट्यांच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांना वेळ मिळणार आहे. आपण या सुट्यांच्या बाबतची माहिती जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१ नोव्हेंबर २०२५
Image Credit : x

१ नोव्हेंबर २०२५

१ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांना गॅजेट सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षक यांना आराम करण्यासाठी वेळ मिळणार असून या सुट्टीत ते निवांत होऊन दुसऱ्या दिवशी शाळेवर जातील.

Related Articles

Related image1
किंमत कमी, मायलेज जास्त.. 5 लाखांच्या आत टॉप 5 Maruti, Tata, Renault च्या दमदार कार!
Related image2
EPFO Passbook Lite नक्की काय आहे? मिनिटांत कळेल PF खात्यातील बॅलेन्स, असा ऑनलाइन तपासून पाहा
36
५ नोव्हेंबर २०२५
Image Credit : AI / ChatGPT Image

५ नोव्हेंबर २०२५

५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी गुरुनानक देव यांचा जन्मदिवस साजरा केला जातो, प्रार्थना आणि मोठा उत्सव सेलिब्रेट होतो.

46
१४ नोव्हेंबर २०२५
Image Credit : Asianet News

१४ नोव्हेंबर २०२५

१४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यानिमित्ताने बालदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

56
२५ नोव्हेंबर २०२५
Image Credit : ChatGPT / AI Photo

२५ नोव्हेंबर २०२५

२५ नोंव्हेंबर २०२५ रोजी गुरु तेग बहादुर यांचा शहादत दिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सिख धर्मातील नववे गुरु यांच्या बलिदानाचा स्मरण केला जातो. शाळा-विद्यालयांमध्ये सुट्टी असू शकते.

66
सुट्ट्यांमुळे विद्यार्थी होतात रिलॅक्स
Image Credit : Getty

सुट्ट्यांमुळे विद्यार्थी होतात रिलॅक्स

सुट्ट्या भेटल्यावर विद्यार्थी रिलॅक्स होऊन त्यांच्या कामाला नव्याने सुरुवात करतात. त्यांना या सुट्टीच्या काळात स्वतःला वेळ देता येतो आणि राहिलेला अभ्यास किंवा गृहपाठ पूर्ण करता येतो.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
भारताचे बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
TCS Hiring : फक्त ChatGPT आलं म्हणजे नोकरी मिळेल का? टीसीएसची नवी अट काय?
Recommended image2
Rice Bran Oil Cholesterol : राईस ब्रॅन ऑईल खरंच कोलेस्ट्रॉल कमी करतं का? बिगबास्केट-फ्लिपकार्टला नोटीस
Recommended image3
ISRO Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेत इस्रोची मोठी झेप, क्रू मॉड्यूल वेगळं करण्याची चाचणी यशस्वी
Recommended image4
Gold Silver Prices Today : सोने-चांदीचे ताजे दर जारी, मुंबई-दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव तपासा
Recommended image5
Delhi Protests : दिल्लीत जानेवारी २०२७ पर्यंत आंदोलने थांबवा, व्यापाऱ्यांची मोदी, राहुल गांधींना साद
Related Stories
Recommended image1
किंमत कमी, मायलेज जास्त.. 5 लाखांच्या आत टॉप 5 Maruti, Tata, Renault च्या दमदार कार!
Recommended image2
EPFO Passbook Lite नक्की काय आहे? मिनिटांत कळेल PF खात्यातील बॅलेन्स, असा ऑनलाइन तपासून पाहा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved