सार
सध्याच्या काळात वैयक्तिक कर्ज एक असुरक्षित क्रेडिट आहे. वैयक्तिक कर्ज हे वित्तीय संस्थेद्वारे विस्तारित केले जात आहे.
सध्याच्या काळात वैयक्तिक कर्ज एक असुरक्षित क्रेडिट आहे. वैयक्तिक कर्ज हे वित्तीय संस्थेद्वारे विस्तारित केले जात आहे. विविध बँकांनी हे कर्ज वितरित कसे केले जाते आणि त्यासाठी आवश्यक काय असते याची माहिती दिली आहे. आपल्याला अडचणीच्या वेळेला वैयक्तिक कर्ज हवे असेल तर आपल्याला माहिती असायला हवी.
वैयक्तिक कर्जावरील सर्वात कमी व्याजदर : दहा बँकांची यादी
1. आयसीआयसीआय बँक -
आयसीआयसीआय बँक दुसरी सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी बँक आहे. 10.65 टक्के आणि 16 टक्के वार्षिक व्याजदरासह वैयक्तिक कर्ज दिले जाते. व्यव्यतिरिक्त बँक लागू करांसह 2.50 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क दिले जाते.
2. एचडीएफसी बँक -
एचडीएफसी बँक सर्वात मोठी खाजगी बँक आहे. 10.5% ते 24% वार्षिक व्याजदरासह वैयक्तिक कर्ज दिले जाते. एचडीएफसी कर्जसाठी प्रक्रिया शुल्क 4,999 रुपये निश्चित केले जाते.
3. स्टेट बँक ऑफ इंडिया -
स्टेट बँक ऑफ इंडियाने कॉऑर्पोरेट अर्जदारांना १12.30 टक्के ते 14.30 टक्के वार्षिक व्याजदराने वैयक्तिक कर्ज दिले जाते. केंद्र आणि राज्य सरकारे स्थानिक संस्था आणि शैक्षणिक संस्था तसेच सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी व्याज दर 11.30 टक्के 13.80 टक्के प्रतिवर्ष आहे.
4. बँक ऑफ बडोदा -
बँक ऑफ बडोदा येथे 13.15 ते 16.75 टक्के वार्षिक व्याजदराने बँकेशी बंद असलेल्या खाजगूही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज दिले जाते. सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.
5. पंजाब नॅशनल बँक -
पंजाब नॅशनल बँक क्रेडिट स्कोअरनुसार कर्ज वितरित करते. १13.75% ते 17.25%टक्के व्याजदर प्रतिवर्षी सेट केले जातात. सरकारी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज दिले जातात.
आणखी वाचा -
Lok Sabha Election 2024 :अमेठी आणि रायबरेलीतुन काँग्रेसला मिळेना उमेदवार? 46 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर
ईडी कोठडीतून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी मार्लेना यांना कोणते आदेश दिले ?