
विधानसभेत बोलताना रोहित पवार भावूक झाले; अजित पवारांच्या आठवणी । Rohit Pawar Full Speech
दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार Rohit Pawar सभागृहात प्रचंड भावूक झाले.भाषणादरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात अजित पवारांनी दिलेले सल्ले, त्यांची कामाची शिस्त, सभागृहातील वावर याबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केलं.यावेळी त्यांनी आपल्या काकू तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांना भर सभागृहात शब्द देत, “तुमच्या पुढील राजकीय प्रवासात जिथे कुठे मदत लागेल तिथे मी तयार असेन” असं स्पष्ट केलं.अशाच Maharashtra Politics, Assembly Updates, Leaders Speech News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.