सार

Ram Mandir Ayodhya : प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षक आणि महान खेळाडू पी. गोपीचंद यांची Exclusive मुलाखत…

Exclusive: प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षक आणि महान खेळाडू पी. गोपीचंद (Pullela Gopichand) देखील अयोध्येतील श्री राम मंदिरातील (Ram Mandir Ayodhya) रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. सोहळ्यानंतर एशियानेट सुवर्णा न्यूजच्या चीफ अँकर भावना नागैया (Bhavana Nagaiah) यांनी पी. गोपीचंद यांच्याशी खास बातचीत केली.

यावेळेस ते म्हणाले की, “राम मंदिरामुळे देशामध्ये रामराज्य येईल. या मंदिराच्या माध्यमातून आपण आपला विसरलेला इतिहास आठवू शकतो”. तसेच यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक देखील केले.

आणखी वाचा : 

Ram Mandir Ayodhya: 'हनुमानजी स्वतः रामललांच्या दर्शनासाठी आले...', श्री राम मंदिरामध्ये नेमके काय घडले?

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, पहाटेच्या पहिल्या आरतीचा पाहा VIDEO

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून ते आरतीपर्यंतचे खास फोटो