India

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून ते आरतीपर्यंतचे खास फोटो

Image credits: X-DD News

प्राणप्रतिष्ठेनंतर PM मोदींनी रामललांना केला साष्टांग दंडवत प्रणाम

Image credits: X-DD News

पंतप्रधान मोदी चांदीचे छत्र व वस्त्र घेऊन राम मंदिरामध्ये पोहोचले होते

Image credits: Our own

अनुष्ठानादरम्यान पंतप्रधानांनी कमळाच्या फुलाने केली पूजा

Image credits: X- DD News

भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर केली पुष्पवृष्टी

Image credits: X-DD News

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींनी केले होते व्रत

Image credits: Social media

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता मंदिर सुंदर पद्धतीने होते सजवले

Image credits: X-DD News

देशभरातील साधुसंत व दिग्गजांची सोहळ्यासाठी उपस्थिती

Image credits: X- BJP

प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींनी केली रामललांची पहिली आरती

Image credits: X-DD News

रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे जगभरात प्रक्षेपण

Image credits: X- BJP

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पंतप्रधान मोदी होते मुख्य यजमान

Image credits: X-DD News

पंतप्रधानांनी रामललांची मनोभावे केली पूजा

Image credits: X-DD News

प्राणप्रतिष्ठेसाठी गर्भगृहामध्ये सरसंघचालक मोहन भागवतही होते हजर

Image credits: X-DD News