- Home
- India
- 21st May 2025 Live Updates: Vaishnavi Hagawane Death: 'फुकट नांदवायचं का तुझ्या पोरीला?' – जावयाचे अमानुष शब्द, वडिलांच्या काळजात खोल जखम
21st May 2025 Live Updates: Vaishnavi Hagawane Death: 'फुकट नांदवायचं का तुझ्या पोरीला?' – जावयाचे अमानुष शब्द, वडिलांच्या काळजात खोल जखम

21st May 2025 Live Updates : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 34 वी पुण्यतिथी आहे. याशिवाय देशात गुजरातमध्ये बेकायदेशीर बांधकामावर बुलढोझर चालवला जात आहे. अशा सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स पाहत रहा….
21st May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Death: 'फुकट नांदवायचं का तुझ्या पोरीला?' – जावयाचे अमानुष शब्द, वडिलांच्या काळजात खोल जखम
21st May 2025 Live Updates'फॉर्च्युनर गाडी दाखवत अजितदादांनी लग्नातच व्यक्त केला होता संशय', वैष्णवीच्या वडिलांचा थरकाप उडवणारा खुलासा!
21st May 2025 Live Updates'मला घटस्फोट हवा होता...': वैष्णवीचा अखेरचा टाहो, मृत्यूचं धक्कादायक सत्य उघड!
21st May 2025 Live Updatesवैष्णवीसाठी लढणं माझं कर्तव्य, सुप्रिया सुळे यांची ठाम भूमिका
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यायासाठी लढण्याची भूमिका घेतली आहे. तिच्या सासरच्या मंडळींवरील संशय व्यक्त करत, सुळे यांनी प्रशासनाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.
21st May 2025 Live UpdatesWaqf Amendment Law: 'वक्फ इस्लामचा अविभाज्य भाग नाही', केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका
21st May 2025 Live UpdatesIAS बदल्या: महाराष्ट्र प्रशासनात मोठी फेरबदल, ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
21st May 2025 Live Updatesकियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर दिग्दर्शकाची वादग्रस्त कमेंट, नेटकऱ्यांचा संताप
'वॉर 2' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वाद निर्माण झाला. नेटकऱ्यांनी या वागणुकीवर संताप व्यक्त केला असून, त्यांना 'खालच्या दर्जाची मानसिकता' असल्याची टीका केली.
21st May 2025 Live Updates'त्या रात्री मी घाबरलो होतो...', भारताच्या स्ट्राईकमुळे पुतिन चिंतेत; अमेरिकेला सांगितलं ‘खरं’ कारण
21st May 2025 Live UpdatesIPL 2025: MI vs DC सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण करणार प्लेऑफमध्ये एन्ट्री? जाणून घ्या
21st May 2025 Live Updatesपुणे हादरले! वैष्णवीच्या हत्येची शक्यता, हगवणे कुटुंबावर दोन सुनांच्या छळाचे गंभीर आरोप; राजकीय कनेक्शनची चर्चा!
21st May 2025 Live Updates''मी कन्नड बोलणार नाही..'' असं म्हणणाऱ्या बँक मॅनेजरची तत्काळ बदली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले
बंगळुरुच्या बाहेरील एसबीआय शाखेच्या मॅनेजरला कन्नड बोलण्यास नकार दिल्याने बदलीची शिक्षा देण्यात आली आहे. हिंदी बोलण्याचा आग्रह धरण्याची घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरी गेली.
21st May 2025 Live Updatesबंगळुरुमध्ये रेल्वे रुळांशेजारी सुटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह
बंगळुरुतील रेल्वे पुलाजवळ बुधवारी एक फाटलेली निळी सुटकेस सापडली. या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह भरलेला होता, ज्याचा खून झाल्याचा संशय आहे.
21st May 2025 Live Updatesज्योती मल्होत्रा प्रकरणात खुलासा; व्हॉट्सॲप चॅटने उघड केलं गुप्त संपर्काचं जाळं
ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यामधील नवीन व्हॉट्सॲप चॅट लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या चॅटमध्ये संदिग्ध फोटो, लोकेशन आणि कोडवर्ड्स आढळून आल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
21st May 2025 Live Updatesहनीट्रॅपमधून गुप्त माहितीची गळती; २०१० चं हेरगिरी प्रकरण पुन्हा चर्चेत
२०१० मध्ये, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी माधुरी गुप्ता यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आली. प्रेमाच्या जाळ्यात अडकून, त्यांनी संवेदनशील माहिती लीक केली, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला.
21st May 2025 Live Updates"तिने खून केलाय का?" - पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन, चौकशीत सहकार्याचे आदेश
Puja Khedekar Case : पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेडकरने तपासात सहकार्य न केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयाने फेटाळला.
21st May 2025 Live Updatesफोनकॉलने पुण्यात उडाली खळबळ, रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मिळाला इशारा
21st May 2025 Live Updatesफाटलेल्या दूधापासून पनीरच नव्हे तर तयार करा हे 7 पदार्थ
Recipes from spoiled milk : उन्हाळ्यात दूध फाटलं तर काळजी करू नका! फाटलेल्या दुधापासून छेना, रसगुल्ला, कटलेट, खीर, टोस्ट, भाजी आणि खत असे ७ कमाल पदार्थ बनवू शकता.
21st May 2025 Live Updates"शिष्टमंडळ की टुर्स अँड ट्रॅव्हल्स?" – संजय राऊतांचा केंद्रावर घणाघात
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळांवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. या शिष्टमंडळांना 'टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी' म्हणत त्यांनी सरकारच्या अपयशाचे झाकण असल्याचा आरोप केला आहे.
21st May 2025 Live Updatesविजय वर्माने खरेदी केले आलिशान नवं घर, पाहा Inside Photos
Vijay Varma New House : तमन्ना भाटियाचा एक्स बॉयफ्रेंड विजय वर्माने मुंबईत स्वतःसाठी सी-फेसिंग नवीन घर खरेदी केले आहे. त्याने त्याच्या या आलिशान घराचे आतील फोटोही दाखवले आहेत. चला, पाहूया विजयच्या घरातील फोटो…
21st May 2025 Live UpdatesBeed Crime : बीडमध्ये तरुणाचे अपहरण करत दारू पाजली अन् मारहाण, घटनेने जिल्ह्यात खळबळ
Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण करत त्याला दारु पाजली. यानंतर मारहाण करत अत्याचारही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.