- Home
- Entertainment
- ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमारची सर्वात मोठी चूक, प्रेक्षकांची कमेंट वाचून म्हणाल हेच पाहायचं बाकी
ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमारची सर्वात मोठी चूक, प्रेक्षकांची कमेंट वाचून म्हणाल हेच पाहायचं बाकी
अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या 'टू मच विथ काजोल अँन्ड ट्विंकल' या शोमध्ये आजच्या तरुणांच्या नात्यांवर भाष्य केले आहे. आजची मुले कपड्यांसारखे जोडीदार बदलतात आणि ही एक चांगली गोष्ट आहे कारण ते लोकांचा विचार करत नाहीत, असे ती म्हणाली.

ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमारची सर्वात मोठी चूक, प्रेक्षकांची कमेंट वाचून म्हणाल हेच पाहायचं बाकी
अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायमच माध्यमांमध्ये चर्चेत राहत असते. ती ‘टू मच विथ काजोल अँन्ड ट्विंकल’ या शोमुळे कायमच सोशल मीडियामध्ये झळकताना दिसून येत आहे.
आजकालची मुले कपड्यांसारखे जोडीदार बदलतात
आजकालची मुले कपड्यासांरखी जोडीदार लवकर बदलतात. यावेळी बोलताना ट्विंकल म्हणाली की, ‘म्हातारे अफेअर्स लवपण्यामध्ये हुशार अशतात…’ त्यानंतर रॅपिड फायर सेगमेंटमध्ये ‘आजकालची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर जोडीदार बदलतात…’
ट्विंकल सावरत काय म्हणाली?
ट्विंकल यावेळी थोडा विचार करून बोलली. तिने म्हटलं की, ‘ही एक चांगली गोष्ट होती… कारण आपल्या काळात आपण विचार करायचो ‘लोकं काय विचार करतील…’ यावर काजोलने आजकालची मुले तशी नसल्याचं म्हटलं आहे.
आजकालची मुले लवकर जोडीदार बदलतात
आजकालची मुले लवकर जोडीदार बदलतात असं यावेळी ट्विंकल खन्नाने म्हटलं आहे. ती पुढं म्हणते की, मला असं वाटत की ही चांगली गोष्ट आहे. ती अशी का बोलली हे मात्र अजूनही समजलेलं नाही.
ट्विंकल खन्नाला लोक काय म्हणाली?
ट्विंकल खन्नासोबत बोलताना यावेळी लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘ट्विंकल खन्न चाळातली काकी बनत आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ट्विंकल खन्नासोबत लग्न करणं अक्षय कुमार याची फार मोठी चूक आहे… नॅशनल प्लॅटफॉर्मवर ती असं कसं बोलू शकते…’
