Marathi

लहानपणी अमृता होती डॅशिंग, रिक्षावाले काका भेटले तर काय बोलतात?

अमृता खानविलकरला मराठी इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखलं जात. तीन तिच्या अभिनयसोबतच नृत्यातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःच घर तयार करून ठेवलं आहे.

Marathi

पर्सनल आयुष्यामुळं राहते चर्चेत

अमृता खानविलकर हि तिच्या पर्सनल आयुष्यामुळं कायमच चर्चेत राहत असते. आज जरी अमृता नाजूक दिसत असली तरी लहानपणी ती खूप मार देणारी मुलगी होती.

Image credits: Instagram
Marathi

लहानपणी मी खूप खोड्या करायचे

लहानपणी मी खूप खोड्या करायचे असं यावेळी बोलताना अमृतानं म्हटलं आहे. अमृता लहानपणी खूप दादागिरी करायची, असं तीन आरपारला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे.

Image credits: Instagram
Marathi

रिक्षा माझीच असायची

लहानपणी मी रिक्षात येताना मुलांना मारहाण करायचे. पुण्यात असताना मी कायमच दादागिरी करायची. मला रिक्षा वाले काका भेटले की म्हणतात तू लहानपणी खूप दादागिरी करायची.

Image credits: Instagram
Marathi

रिक्षावाले काका काय म्हणतात?

रिक्षावाले काका पुण्यात भेटले की मला बोलतात. ते मला म्हणतात की तू लहानपणी धिंगाणा घालायचीय. आईला माझ्या लहानपणी वेण्या घालायचा कंटाळा यायचा.

Image credits: Instagram
Marathi

अमृता होती डॅशिंग

अमृता डॅशिंग होती. तिने लहानपणी मुलांवर दादागिरी केली. तिने लहानपणीच्या आठवणीबद्दल यावेळी भरभरून बोलली आहे.

Image credits: Instagram

श्रेयस तळपदेचे १० मिनिटांसाठी हृदय थांबलेले, नेमकं काय झालं?

प्रेक्षकांनी ट्रोल केल्यानंतर वडिलांनी घेतलं समजून, प्रिया बापट भावुक

माझा नवरा सर्वात चांगला मित्र, गिरीजा ओक नवऱ्याबद्दल काय म्हणाली?

सईला करावा लागला या गोष्टीचा सामना, वाचून म्हणाल सिंघम अभिनेत्री