प्रेक्षकांनी ट्रोल केल्यानंतर वडिलांनी घेतलं समजून, प्रिया बापट भावुक
Entertainment Jul 19 2026
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
प्रिया बापट एक प्रसिद्ध अभिनेत्री
मराठी चित्रपटसृष्टीत प्रिया बापट हिने स्वतःची ओळख तयार केली. तिने अनेक चित्रपट आणि मालिका यामध्ये काम केलं आहे. आता ती नाटकात विविध रोल करत असल्याचं दिसून आलं.
Image credits: Instagram
Marathi
अनेकदा तिला ट्रोलिंगचा करावा लागला सामना
अनेकदा प्रिया बापटला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. प्रियाने एका वेब सिरीजमध्ये लेस्बियनची भूमिका केली होती. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Image credits: Instagram
Marathi
वडिलांनी आमच्याशी सगळ्या गोष्टी केल्या शेअर
वडील आणि आमच्यात वयाचा फार मोठा फरक आहे. पण त्यांनी कायमच आम्हाला समजून घेतलं आहे. तिने सिटी ऑफ ड्रीम्समध्ये केलेल्या सिनचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
Image credits: Instagram
Marathi
वडिलांनी प्रियाला समजून सांगितलं होतं
प्रियाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वडिलांनी तिला समजावून सांगितलं होतं. प्रियासाठी मात्र हा काळ खूप कठीण होता. तिच्या वडिलांनी हे तुझ्या कामाचं भाग असल्याचं म्हटलं होत.
Image credits: Instagram
Marathi
घरच्यांच्या सपोर्टमुळे प्रिया राहिली उभी
घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळं आपण उभं राहिल्याचं यावेळी प्रियान म्हटलं आहे. तिच्या वडिलांनी यावेळी तिला समजावून घेतलं होत.