श्रेयस तळपदेचे १० मिनिटांसाठी हृदय थांबलेले, नेमकं काय झालं?
Entertainment Jul 19 2026
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
श्रेयस तळपदे हा दर्जेदार अभिनेता
श्रेयस तळपदे हा दर्जेदार अभिनेता आहे. श्रेयस हा त्याच्या कामांसाठी दर्जेदार अभिनय असून त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
त्याला आला होता हृदयविकाराचा झटका
श्रेयस तळपदेला एकदा हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला त्यावेळी रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यावेळी तो शुद्धीवर आल्यानंतर त्याच ऑपरेशन करण्यात आलं होत.
Image credits: Social Media
Marathi
त्यानंतर आयुष्यात केले बदल
या घटनेनंतर आपण आयुष्यात बदल केल्याचं यावेळी बोलताना श्रेयसने सांगितलं आहे. आता मी तब्येतीला महत्व द्यायला लागल्याचं यावेळी श्रेयसने सांगितलं आहे.
Image credits: Social Media
Marathi
मी मृत्यू जवळून पाहिला
मी मृत्यू जवळून पाहिल्याचं यावेळी श्रेयस तळपदेने सांगितलं आहे. यावेळी त्याच्या पत्नीनं काळजी घेतली. त्यावेळी त्याला तातडीनं ऑपरेशनसाठी तातडीनं दाखल करण्यात आलं.
Image credits: Social Media
Marathi
माझं आयुष्य माझं सर्वस्व
माझं आयुष्य माझं सर्वस्व असल्याचं यावेळी बोलताना श्रेयसनं बोलताना म्हटलं आहे. त्यानं यावेळी श्रेयस तळपदेने कर्ली टेल्स या चॅनेलवर मुलाखत दिली यावेळी त्यानं म्हटलं आहे.