Big Boss 19: अमाल मलिक 'या' कारणामुळं बिग बॉस सोडणार, वाचलत तर जागेवर येईल चक्कर
बिग बॉस १९ चा स्पर्धक अमाल मलिक घराबाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच्या वडिलांच्या एका व्हायरल ट्वीटमुळे या चर्चेला उधाण आले होते, पण हे ट्वीट त्याच्या नवीन गाण्याच्या रिलीजशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

Big Boss 19: अमाल मलिक 'या' कारणामुळं बिग बॉस सोडणार, वाचलत तर जागेवर येईल चक्कर
बिग बॉस १९ या स्पर्धेवर सगळे प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत. काही स्पर्धक तर पहिल्या दिवसांपासून वादात सापडले आहेत किंवा त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. गायक-संगीतकार Amaal Mallik याच स्पर्धकांपैकी एक आहे.
अमाल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार
अमाल हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. पण आता त्याच्याबाबतचा एक दावा समोर आला असून तो घराबाहेर पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या आठवड्यात अमाल मलिक परत येणार
हा स्पर्धक प्रत्यक्षात सीक्रेट रुममध्येही जाऊ शकतो. नंतर पुढच्या आठवड्यात अमाल पुन्हा घरात येईल.' ही पोस्ट 23 ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आलेली आहे.
तब्येतीच्या कारणावरून बाहेर पडणार
या चर्चेला त्याचे वडील डब्बू मलिक यांच्या व्हायरल झालेल्या ट्वीटने हवा दिली. ज्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'खूप झालं आता... आता 28 ऑक्टोबर रोजी भेटू, संगीत हेच आमचे विधिलिखित आहे.
अमालचे वडिलांचे गाणे रिलीज होणार
28 ऑक्टोबर रोजी अमालचे 'क्यों मुझसे दूर तू' हे गाणे रीलिज होत आहे. त्यामुळे त्याचे वडील या गाण्याच्या रीलिजविषयी बोलत असावे, असाही अंदाज बांधला जातो आहे.
तो कोणत्याही कारणासाठी बाहेर जाणार नाही
'अमालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! तो कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तो शेवटपर्यंत BB19 मध्ये असेल.' असं यावेळी सांगण्यात आलं आहे.

