
Bigg Boss Marathi Fight प्रभू-विशालमध्ये जबरदस्त राडा; धमकी
‘बिग बॉस मराठी ६’ च्या चौथ्या आठवड्यात घरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला असून, नव्या प्रोमोमध्ये दोघांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळतो आहे. Bigg Boss Marathi 6, Vishal Kothian, Prabhu Shelke, BBM6 Promo अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा.