
धुरंधर 2 व्हिडिओ लीक? संजय दत्त–अर्जुन रामपालचे फोटो व्हायरल
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटानंतर आता धुरंधर 2 बद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हे दृश्य धुरंधर 2: द रिव्हेंज मधील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. धुरंधर 2, बडे साहब रहस्य आणि बॉलिवूड अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.