कतरीना आणि विकी यांना सलमान खानने कोणता दिला सल्ला, वाचून म्हणाल भाईजान मान गये
विकी कौशल आणि कतरीना कैफ यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर सलमान खानने 'खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नकोस' अशी कमेंट केल्याचे म्हटले जात आहे, मात्र ही कमेंट खोटी असल्याची चर्चा आहे.

कतरीना आणि विकी यांना सलमान खानने कोणता दिला सल्ला, वाचून म्हणाल भाईजान मान गये
कतरीना कैफ आणि सलमान खान यांच्या घरात नवीन पाहुणा आला आहे. याबाबतची माहिती विकी कौशलने सोशल मीडियावरून दिली आहे. त्या दोघांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खानच्या कमेंटने वेधले लक्ष
सलमान खानच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. सलमान खानने "मित्रा, या सर्व खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नकोस..." (ये सब प्राइवेट चीजें इंटरनेट पे मत डाला करो यार...) ही पोस्ट बघता बघता खूप व्हायरल झाली.
सलमान खानने खरंच पोस्ट केली होती का?
सलमान खानने खरंच पोस्ट केली होती का हा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यावरून सोशल मीडियावर विविध वाद होत असल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विकी आणि कतरीना यांनी काय पोस्ट केली होती?
विकी आणि कतरीना यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दोघांच्या पोस्टमुळे चाहत्यांना बाळ झाल्याची माहिती समजली. कतरिना कैफ आणि विक्की कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal) यावर्षी लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करत आहेत.
सोशल मीडियावर दोघांनी काय केली पोस्ट
कतरिना आणि विक्कीनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये लिहिलेलं की, "आनंद आणि कृतज्ञतेनं आपल्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अध्याय सुरू करतोय..." त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या होत्या.

