Republic Day 2024 : देशभक्तीच्या रंगात रंगले बॉलिवूड कलाकार, अभिषेक बच्चन ते अक्षय कुमारने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

| Published : Jan 26 2024, 04:43 PM IST / Updated: Jan 26 2024, 04:46 PM IST

Bollywood Actors
Republic Day 2024 : देशभक्तीच्या रंगात रंगले बॉलिवूड कलाकार, अभिषेक बच्चन ते अक्षय कुमारने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त बॉलिवूड कलाकारांनी भारतीयांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

Republic Day 2024 : देशभरात आज 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉलिवूड कलाकार देशभक्तीच्या रंगात रंगल्याचे दिसून आले. कलाकारांनी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड कलाकार अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, सोनू सूद ते अक्षय कुमारने प्रजासत्ताक दिनानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारची इंस्टाग्राम पोस्ट
अक्षय कुमारने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ भारताचा ध्वज हातात घेऊन समुद्र किनारी दिसतोय. याशिवाय व्हिडीओवर प्रसिद्ध गायक ए.आर.रहमान यांचे ‘वंदे मातरम’ गाणे वाजत असल्याचे ऐकू येत आहे.

या पोस्टखाली कॅप्शन देत लिहिण्यात आले आहे की, “नवा भारत, नवा आत्मविश्वास, नवे लक्ष्य...आपली वेळ आलीय. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा... जय हिंद....जय भारत.…”

View post on Instagram
 

अमिताभ बच्चन यांची पोस्ट 

अभिषेक बच्चन याची पोस्ट 

View post on Instagram
 

अनुपम खेर यांची पोस्ट 

View post on Instagram
 

सोनू सूदची पोस्ट

आणखी वाचा: 

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना दाखवा देशभक्ती जागृत करणारे हे सिनेमे

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Republic Day निमित्त सेलेब्ससारखे नारंगी रंगातील हे लुक करा रिक्रिएट

Read more Articles on