Republic Day निमित्त सेलेब्ससारखे नारंगी रंगातील हे लुक करा रिक्रिएट
Lifestyle Jan 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सिल्क सूट
नारंगी रंगातील सिल्क सूट तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगळा लुक देईल. ट्रेडिशनल लुकसाठी तुम्ही सिल्क सूट परिधान करू शकता. या सूटवर हिरव्या रंगातील ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
शरारा
शमिता शेट्टीचा लुक यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रिक्रिएट करू शकता. नारंगी रंगातील शरारावर गोल्डन किंवा सिल्व्हर रंगातील ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
पटियाला सूट
रुबीना सारखा नारंगी रंगातील पटियाला सूट परिधान करू शकता. या सूटवर पांढऱ्या रंगातील पायजमा परिधान करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
मिरर वर्क साडी
माधुरी दीक्षितची लाइट नारंगी रंगातील साडी अत्यंत सुंदर आहे. मिरर वर्क असणाऱ्या साडीवर तुम्ही पांढऱ्या रंगातील ब्लाऊज आणि हिरव्या रंगातील ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
शीअर साडी
अदिती राव हैदरी सारखी नारंगी रंगतील साडी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नेसू शकता. या साडीवर फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान करू शकता. या साडीवर हिरव्या रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
बनारसी साडी
प्रजासत्ताक दिनानिमित्त एखाद्या कार्यक्रमाला जाणार असल्यास नारंगी रंगातील बनारसी साडी नेसू शकता. या साडीवर हिरव्या रंगातील स्टोन वर्क असणारी ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
व्हेलवेट सूट
नारंगी रंगातील व्हेलवेट सूट तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त परिधान करू शकता. या सूटवर हेव्ही झुमके नक्की ट्राय करा.