Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा आणि शुभ आशीर्वाद फंक्शनला सुपर मॉडेल किम कार्दशियन बहिणीसोबत आली होती. यावेळी अंबानी परिवाराने दोघींचे स्वागत केले. एवढेच नव्हे किमने बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतचे काही सेल्फी फोटो देखील शेअर केले आहेत.