हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता की अभिनेत्यांची आर्थिक स्थिती अभिनेत्रींपेक्षा चांगली होती. त्या काळात अभिनेत्यांची फी अभिनेत्रींपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती.मात्र आता इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींबद्दल जाणून घ्या.
हेमा मालिनी आजही तिच्या पात्रांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. तिने आपल्या चित्रपटांमध्ये इतका चमकदार अभिनय केला आहे की वर्षांनंतरही सिनेप्रेमींना तिच्या सर्व भूमिका आठवतात. आजही हेमा मालिनी यांचे चाहते तिला 'ड्रीम गर्ल' म्हणतात.
रवी किशन हा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. आपल्या करिअरमध्ये त्यांनी डझनभर सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते भाजपचे सदस्य आहेत.आणि आता निवडून आले आहेत.
एकीकडे लोकसभा निवडणूक निकाल 2024 च्या निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे, तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्येही विधानसभा निवडणुकीवर सगळयांचेच लक्ष लागून होते. पवन कल्याण यांनी पिठापुरममधून निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये छाप पाडल्यानंतर कंगना राणौत यावेळी राजकारणात हात आजमावला आणि पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला.या विजयाने तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.पण पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले ते चित्रपटसृष्टीतील पहिले नाव नाही.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 2024 चा निकाल आता येत आहेत. त्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिने विजयासह राजकारणात पदार्पण केले आहे.
कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार होण्याच्या जवळ असून, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.दरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने X वर सांगितले आहे की अभिनेत्रीला कोणते मंत्रालय मिळावे.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचं आव्हान आहे आणि यात किशोरी लाला विजयी होताना दिसत आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. रितेश देशमुख हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
मतदानाच्या 6 आठवड्यांनंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून, सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेता अली गोनीने मतमोजणीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तो ट्रोल झाला होता.