विराट-अनुष्काच्या अलिबाग घरात गृहप्रवेशाची तयारी-व्हिडिओ व्हायरलअनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अलिबागमधील ३२ कोटींच्या बंगल्यात गृहप्रवेश केला. या आलिशान घराचे नाव 'वीरन' असे ठेवण्यात आले आहे, जे त्यांच्या नावांचे मिश्रण आहे. सोशल मीडियावर पूजेच्या तयारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.