Pushpa 2 पहिल्या दिवशी किती करणार कमाई? चित्रपटाचे तुटणार रेकॉर्डपुष्पा २ चित्रपट पहिल्या दिवशी २५० ते २७५ कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. तेलगू प्रदेशातून १०० कोटींहून अधिक कमाईची अपेक्षा असून, RRR चित्रपटाच्या ओपनिंग रेकॉर्डला आव्हान देण्याची क्षमता या चित्रपटात आहे.