'दिया और बाती हम' मधील संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंहला मेकअपशिवाय ओखळणेही थोडं मुश्किल आहे.
उतरन फेम रश्मि देसाई मेकअपशिवाय फार वेगळी दिसते.
दिल मिल गए सारख्या शो मधून झळकलेली अभिनेत्री जेनिफर विंगेटचा हा फोटो पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.
'पवित्र रिश्ता' मालिकेतून सर्वांच्या मनात ठसा उमटवलेली अंकिता लोखंडे मेकअपशिवाय अशी दिसते.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रसिद्ध झालेली शिवांगी जोशी मेकअपशिवाय अशी दिसते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानला मेकअप शिवाय पाहून धक्का बसेल.
'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कड मेकअपशिवाय फार वेगळी दिसते.