मर्दानी ३ ची घोषणा, राणी मुखर्जी परत बनणार शिवानी शिवाजी रॉययशराज फिल्म्सने 'मर्दानी 3' ची घोषणा केली आहे, ज्यात राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परत येणार आहेत. एप्रिल २०२५ मध्ये शूटिंग सुरू होणार असून, ही फ्रेंचाइझी आधीपेक्षा अधिक थ्रिलिंग असल्याचे राणीने सांगितले.