बेबी हा अक्षय कुमारचा चित्रपट प्रेक्षकांनी आवडीने पहिला होता. त्याने या चित्रपटात केलेला अभिनय सर्वांच्या लक्षात राहिला.
बॉर्डर हा सनी देओलचा चित्रपट जुन्या काळात आवडीने पाहिला जात होता. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जातो.
सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शेरशाह हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला गेला आहे. आता आपण हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर आवडीने पहिला जाईल.
देशभक्तीवर आधारित विकी कौशलची उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल. हा चित्रपट पाहून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे.
वार हा हृतिक रोशन यांचा चित्रपट देशप्रेमावर आधारित आहे. हा चित्रपट आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
रकुलप्रीत सिंह: सांताक्रूजमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसल्या
रोमारोमांत भरेल देशभक्ती, प्रजासत्ताक दिनावेळी पाहा हे 5 मराठी सिनेमे
टीव्हीवरील ५ अभिनेत्रींचा नो मेकअप लुक पाहून व्हाल थक्क
नो मेकअप लुकमधील प्रियंका चोपड़ा, का देत आहेत मंदिरांना भेट?