पूजा हेगडेकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि आलिशान घरं, संपत्तीचा आकडा वाचून जाल कोमात
अभिनेत्री पूजा हेगडेने २०१२ मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात करून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये यश मिळवले. तिने चित्रपट आणि जाहिरातींमधून जवळपास ५१ कोटींची संपत्ती कमावली आहे.

पूजा हेगडेकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि आलिशान घरं, संपत्तीचा आकडा वाचून जाल कोमात
पूजा हेगडे ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या कारकिर्दीची सुरुवात २०१२ मध्ये झालेल्या "मुगामूडू" या तमिळ चित्रपटाने सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि रातोरात ती स्टार झाली.
तिने मागे वळून पाहिलेच नाही
यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. पूजाने कोट्यवधींची संपत्ती कमावली असून तिची कारकीर्द यशस्वी ठरली आहे.
पूजा हेगडेकडे किती संपत्ती आहे?
पूजा हेगडेकडे जवळपास ५१ कोटींची संपत्ती कमावली आहे. तिच्या उत्पन्नाचा प्रमुख सोर्स हा चित्रपट असून जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे जाहिरातीमधून कमाई कमावली जाते.
पूजा एका चित्रपटासाठी किती फी घेते?
पूजा ही एका चित्रपटासाठी ३ ते ५ कोटींच्या दरम्यान फी घेत असते. मुंबई आणि हैद्राबाद येथे तिचे आलिशान घरे असून तिच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे.
पूजाकडे कोणत्या गाड्यांचे कलेक्शन आहे?
पूजाकडे 2 कोटी रुपयांच्या पोर्श केयेन, 60 लाख रुपयांच्या जॅग्वार आणि ८० लाख रुपयांच्या ऑडी क्यू-7 सारख्या गाड्या आहेत. पूजा हेगडे शेवटची बॉलिवूडमध्ये 'देवा' आणि साऊथमध्ये 'रेट्रो' या चित्रपटात दिसली होती.