- Home
- Entertainment
- दिव्या भारतीचा मृत्यू होता घातपाताचा प्रयत्न? मृत्यूनंतर 'हे' ३ चित्रपट ठरले सुपरहिट
दिव्या भारतीचा मृत्यू होता घातपाताचा प्रयत्न? मृत्यूनंतर 'हे' ३ चित्रपट ठरले सुपरहिट
अभिनेत्री दिव्या भारतीने ३ वर्षात २० चित्रपट करून प्रचंड प्रसिद्धी मिळवली. वयाच्या ३२ व्या वर्षी तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून तिचा रहस्यमय मृत्यू झाला, ज्याचे गूढ आजही कायम आहे. मृत्यूनंतर तिचे ३ चित्रपट सुपरहिट ठरले होते.

दिव्या भारतीचा मृत्यू होता घातपाताचा प्रयत्न? मृत्यूनंतर 'हे' ३ चित्रपट झाले सुपरहिट
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री येऊन गेल्या, त्यातल्या अनेक प्रसिद्ध झाल्या आणि काही काळाच्या ओघात गायब झाल्या. अशी एक सुंदरी होती तिने लहान वयातच स्वतःच स्थान तयार केलं.
३२ व्या वर्षी अपघातात झालं निधन
३२ व्या वर्षी दिव्या भरती हिचे निधन झालं होते. ती अप्सरेपेक्षा कमी दिसायला नव्हती, तसेच तिला अजूनही लोक विसरू शकलेले नाहीत. तिला "बॉलिवूडची गर्ल" म्हणूनही ओळखले जात असे.
३ वर्षात २० चित्रपटांमध्ये केलं काम
25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या दिव्या भारतीचा 5 एप्रिल 1993 रोजी रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. तीन वर्षांत 20 चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवलेली दिव्या तिच्या काळातील सर्वात मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने प्रत्येक बाबतीत श्रीदेवीला टक्कर दिली.
मृत्यू कसा झाला होता?
या अभिनेत्रीचा मृत्यू हा रहस्यमय पद्धतीने झाला होता. दिव्याच्या मृत्यूला ३२ वर्ष झालेली असली तरीही तिच्या मृत्युच्यामागचे सत्य अजूनही समोर आलं नाही. पोलिसांनी हा अपघात असल्याचे गृहीत धरून हा खटला संपवला.
मृत्यूनंतर मिळाला स्टारडम
मृत्यूनंतर दिव्या भारतील स्टारडम मिळाला. दिव्या भारतीने निर्माता साजिद नाडियाडवालाशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तथापि, दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. एका रात्री ती मद्यधुंद होऊन घरी परतली.
दिव्याचा मृत्यू कसा झाला?
दिव्याचा मृत्यू हा रहस्यमय पद्धतीने झाला. तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. नीता, श्याम आणि अमृता यांनी तिला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु दिव्याला वाचवता आले नाही. मृत्यूनंतर तिचे ३ चित्रपट सुपरहिट ठरले.

