लग्न सोहळ्यात चोऱ्या करणारी 'बँड बाजा बारात' टोळी पकडलीदिल्ली पोलिसांनी लग्न समारंभातून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या 'बँड बाजा बारात' टोळीचा पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ४ सदस्यांना वेटर म्हणून अटक करण्यात आली असून, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होते.