राज्यात मायक्रोफायनान्सच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील गौरीबिदनूर, गुडिबंडे, हावेरी जिल्ह्यातील राणेबेनूर आणि हासन जिल्ह्यातील अरकलगुड तालुक्यात आत्महत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत