ओडिशामध्ये सात महिन्यांच्या गर्भवती कर्मचाऱ्याला पोटदुखी असतानाही रजा नाकारल्याने तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला.
हेडफोनमुळे मनराजला ट्रेन येण्याचा आवाज ऐकू आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.