गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं प्रेयसीच्या घरात केला गोळीबार!बीडमध्ये एका युवतीने प्रियकराशी संबंध तोडल्यानंतर, प्रियकराने तिच्या घरात गोळीबार केला. सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित होते. या घटनेने बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.