राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरू होणार आहे. तर 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाचे खास महत्व आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडताना सर्वांचे लक्ष त्याकडे लागून असते. पण देशात असे काही पंतप्रधान होते ज्यांनी अर्थमंत्रीच्या रुपात यशस्वी कार्य करुन अर्थसंकल्पही सादर केला होता.
Union Budget 2025 : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून असते. पण अर्थसंकल्पातील प्रत्येक गोष्ट आणि एकएक पान तुम्ही वाचू शकता.
भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यपणे शनिवार आणि रविवारी बंद असते. यंदा शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. यामुळे भारतीय शेअर मार्केट अर्थसंकल्पावेळी खुले राहणार आहे.
येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून असते. अशातच यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणत्या गोष्टी महाग किंवा कोणत्या स्वस्त होण्याची शक्यता आहे याबद्दल जाणून घेऊया.
मोदी सरकारच्या ३.० च्या दुसऱ्या बजेटमध्ये जुनी करव्यवस्था पूर्णपणे संपवली जाऊ शकते. तज्ज्ञांचा अंदाज आहे की सरकार जुन्या करव्यवस्थेला रद्द करू शकते.
अर्थसंकल्पात अनेक तांत्रिक संज्ञा वापरल्या जातात, ज्यांचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. यामध्ये रेवेन्यू आणि कॅपिटल बजेटचाही समावेश आहे. सरकार आणि जनतेसाठी यांचे खूप महत्त्व आहे.
आटेचा हलवा रेसिपी: बजेट हलवा सेरेमनीमध्ये बनणारा खास आटा हलवा तुम्ही घरीही बनवू शकता. जाणून घ्या, गव्हाच्या आट्यापासून स्वादिष्ट हलवा बनवण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक साहित्य.